महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई आयोजित

४१ वा वधु-वर पालक परिचय मेळावा व गुणंवत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिनांक- २६ जानेवारी (रविवार) सकाळी ११ वाजता

ठिकाण- म्युनिसिपल मराठी शाळा, ना.म.जोशी मार्ग, बावला मस्जिद समोर, करी रोड

जवळचे रेल्वे स्टेशन - करी रोड व लोअर परेल कार्यक्रमाचे ठिकाण रेल्वे स्टेशन पासुन १० मिनिटाच्या अंतरावर आहे

 

शिवशरणार्थ सर्व वीरशैव लिंगायत बांधवांना,

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबईने ४१ वा वधु- वर पालक परिचय मेळावा व गुणंवत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन केलेले आहे. गेली ४१ वर्ष अखंडितपणे मुबंईतील वीरशैव लिंगायत समाजासाठी महाराष्ट्र वीरशैव सभा ईतर सामाजिक कार्याबरोबरच अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून वीरशैव बांधवास.एकत्रित येण्याचे व्यासपीठ उपलब्ध करीत आहे. आपण या कार्यक्रमास आपल्या कुटुंबासहित उपस्थित रहावे ही विनंती 

 

अधिक माहितीसाठी संपर्क

१) अडँ एस एम पाटील  नागराळकर

अध्यक्ष-  महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई

मोबाईल- 9820532353

२) सतिश आवटे

कोषाध्यक्ष- महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई

मोबाईल- 9867720325

३)मोहन आदंळकर

सर चिटणीस- महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई

मोबाईल- 9869854100

४) चंद्रशेखर पाटील

मोबाईल- 90222 08495

५)गौरीशंकर लोणकर

मोबाईल- 9869210497

६) भगवान लोणकर

मोबाईल- 9757261038

७)सुनिल दुलंगे

मोबाईल- 98192 94898

८) डॉ सौ अश्विनी जोगडे पांढरे

उपाध्यक्ष- महिला, महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई

९) शिवम महाजन (for online Registration)

मोबाईल- 90961 74248

 

धन्यवाद महाराष्ट्र वीरशैव सभा-मुंबई व सर्व सदस्य